माल विक्री करणा:या शेतक:याला जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:21 AM2019-11-20T11:21:11+5:302019-11-20T11:21:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतकरी संघाच्या आडत दुकानात माल विक्री करणा:या शेतक:यांना एकवेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय शेतकरी ...

Seller: Farmer: Dining to him | माल विक्री करणा:या शेतक:याला जेवण

माल विक्री करणा:या शेतक:याला जेवण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतकरी संघाच्या आडत दुकानात माल विक्री करणा:या शेतक:यांना एकवेळ मोफत जेवण देण्याचा निर्णय शेतकरी सहकारी संघाने जाहिर केला आह़े शेतकरी संघाने प्रथमच बाजार समितीच्या आवारात आडत दुकान सुरु करुन शेतक:यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न सुरु केला आह़े 
कृषि उत्पन्न बाजार समिती नंदुरबार आवारात अडत दुकानाचे उद्घाटन अॅड़राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आल़े प्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी़क़ेपाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर देविदास पाटील, मोहितसिंग राजपूत, अशोक आरडे, लहू पाटील, संघाचे व्यवस्थापक कृष्णा पाटील, बाजार समितीचे योगेश अमृतकर, आनंदा पाटील, राजेंद्र गिरासे, चंद्रकांत मराठे, जितेंद्र पाटील , संजय वाणी, विरेंद्र पाटील, सतीष पाटील, कैलास पाटील यांच्यासह हमाल-मापाडी व शेतकरी उपस्थित होत़े  

दरम्यान शेतकरी संघ व्यापा:यांकडून मिळालेल्या 2 टक्के आडतच्या रकमेतील 50 पैश्यांप्रमाणे रक्कम शेतक:यांना परत करणार आह़े तसेच आडत दुकानात माल विक्री केल्यावर त्याच ठिकाणी विक्री केलेल्या मालाची रक्कम तात्काळ मिळणार असल्याची माहिती शेतकरी संघाचे अध्यक्ष बी़क़ेपाटील यांनी दिली आह़े 
 

Web Title: Seller: Farmer: Dining to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.