नांदेड : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला गुरूवारपासून प्रारंभ झाला़ आज पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने संवेदनशील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाची नजर होती़ ...
किनवट : उसाला पाणी देत असताना शेतगड्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना अंबाडी शिवारात १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली़ ...
नांदेड : आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी वसतिगृह सुविधेपासून वंचित होते़ नांदेड जिल्ह्यासाठी १९५ वाढीव जागांना आदिवासी विकास आयुक्तांनी मंजुरी दिल्याची माहिती डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिली़ ...
भारत दाढेल, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांना ऐनवेळी स्थायी समितीवर डावलून पदाधिकाऱ्यांनी शह दिल्यामुळे बेटमोगरेकर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
नांदेड : लोकमत सखीमंच प्रस्तुत सखी गेम्स बॉन्ड हा कार्यक्रम नांदेड शहरातील विविध ठिकाणी आयोजित केला आहे. १६ फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम विविध भागात आयोजित केला आहे ...