सुरेखा चंडोलकर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:35+5:302021-05-19T04:09:35+5:30

सुरेखा प्रभाकर चंडोलकर (५५) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. चंदू सांगोळे चंदू मोरेश्वर ...

Surekha Chandolkar passed away | सुरेखा चंडोलकर निधन

सुरेखा चंडोलकर निधन

Next

सुरेखा प्रभाकर चंडोलकर (५५) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

चंदू सांगोळे

चंदू मोरेश्वर सांगोळे (२७ रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर भोयर

मधुकर शिवराम भोयर (५७ रा. वणी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मालती खापेकर

मालती अरुण खापेकर (४८ रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेषराव खंडाईतकर

शेषराव खंडाईतकर (८१ रा. पवननगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला ढोरे

शकुंतला मिलिंद ढोरे (५१ रा. चनकापूर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक मलिक

अशोक बिंदा मलिक (६५ रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छन्नुलाल सोलंकी

छन्नुलाल मनाजी सोलंकी (८५ रा. सावनेर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र गुप्ता

राजेंद्र रामशरण गुप्ता (५५ रा. गंगाबाग) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महानंदा बारसागडे

महानंदा भीमराव बारसागडे (५५ रा. अंतुजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमित्रा भेंडे

सुमित्रा शंकरराव भेंडे (५५ रा. चिखली कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर जगनकर

मधुकर दामुजी जगनकर (६० रा. महाजनपुरा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Surekha Chandolkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.