राज्याचे पोलीस महासंचालक नागपुरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 09:18 PM2021-02-24T21:18:41+5:302021-02-24T21:19:04+5:30

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आज रात्री नागपुरात येत आहेत.

State Director General of Police in Nagpur | राज्याचे पोलीस महासंचालक नागपुरात 

राज्याचे पोलीस महासंचालक नागपुरात 

googlenewsNext

नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आज रात्री नागपुरात येत आहेत. गुरुवारी सकाळी ते पोलीस जिमखान्यात शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतील. दुपारी नागपूर परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतील. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांच्या काय अडचणी आहे ते सुद्धा ती जाणून घेतील.
 

Web Title: State Director General of Police in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.