Irrigation Scam: बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या दोन अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे (मॅट) दाखल याचिकांची माहिती मंत्रालयात पोहोचू नये, असे डावपेच लढविले. ...
Nagpur News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कामठीतील एका स्थानिक नेत्यासह दोघांना केंद्रीय गुन्हे अण्वेषण (सीबीआय)ने ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई झाल्याचे चर्चा आहे. ...
विविध उपक्रमांचेही आयोजन, आंतरराष्ट्रीय परिषदेकडून निश्चित करण्यात आल्यापासून १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी भारतीय रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. ...
Nagpur News उपराजधानीत महिला व प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर शिक्षक, त्यानंतर चौकीदाराने मुलींवर अत्याचार केल्यानंतर आता एका कामगाराने अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...
Nagpur News एरवी रुग्णवाहिका ही लाइफलाइन ठरते, मात्र नागपुरातील एका हातठेला चालकासाठी रुग्णवाहिका हीच डेथलाईन ठरली. भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...
Nagpur News खग्रास आणि खंडग्रास अशा दाेन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या २० एप्रिल राेजी हाेत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी निगडित असलेल्या तसेच बाैद्ध वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची सहल घडविण्यासाठी रेल्वेने भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून 'आंबेडकर यात्रेचे' आयोजन केले आहे. ...