राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी यंदाच्या हिवाळी परीक्षा म्हणजे एक मोठे आव्हानच आहे. परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३० आॅक्टोबरपासून परीक्षांना ...
शहरात डेंग्यू पॉझिटीव्ह रुग्णांनी शंभरी गाठली आहे. सध्या महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने आतापर्यंत ५५१ संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली असून एकाचा ...
हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व गत २५ वर्षांपासून कायम असलेली युती तोडून भाजपने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणातात ते यालाच, अशी जळजळीत टीका ...
‘जीम कार्बेट’ एक शिकारी होते, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र ते एक शिकारी नव्हे, तर निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संशोधकही होते, असे प्रतिपादन डॉ. अर्चना देशमुख यांनी केले. ...
लोकशाही प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे यासाठी सर्व स्तरांवरून आवाहन करण्यात येत आहे. युवा मतदारांना डोळ्यासमोर ...
रुपेरी पडद्यावरील मधूर शब्दस्वरांच्या व उत्कट प्रीती अनुभूतीच्या अर्थभावपूर्ण गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम कनक सूर मंदिरतर्फे ...
नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे. ...
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांवर अत्याधुनिक उपचार व्हावे म्हणून डागा प्रशासनाने ‘कलर डॉपलर’चा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविला होता. शासनाने मंजुरी दिल्याने ...
तरु णांच्या मनातील तारुण्यसुलभ भाव प्रकट करणारे गुजरातचे लोकप्रिय गरबा नृत्य, महाराष्ट्राच्या भूमितील गोंधळ नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, वरु णराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे ...