जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जैन सहेली मंडळाच्यावतीने बुधवारी आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ६२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...
मानवी जीवन आहे तेथे रोगही आहेत. एखाद्या रुग्णाला रोग होणे हा गुन्हा नाही. ती संपूर्ण आरोग्यातली एक उणीव आहे. हे संपूर्ण जगच उणिवांनी भरलेले आहे. तशीच मानवी जीवनात रोगांमुळे ...
आज देशाला स्थायी सरकार व सामूहिक प्रवाहाची गरज आहे. विविध जाती भेदभाव यांना बाजूला करून सर्व धर्मांना एकाच प्रवाहात आणून देशाचा विकास साधणे हेच भाजपाचे उद्दिष्ट आहे. ...
महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विविध मार्गाने केलेल्या प्रचाराला मतदार बळी पडले. विधानसभा निवडणुकीत अशा प्रचाराच्या आहारी जाऊ नका तसेच जातीयवाद्यांना थारा देऊ नका, ...
मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी ९ तारखेला संविधान चौकातून रॅली काढण्यात येत ...
मदतीची याचना करून महिलेमार्फत एखाद्याला बोलावून घ्यायचे. त्याचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो काढायचे, नंतर त्याला बदनामीचा धाक दाखवून ब्लॅकमेल करायचे, अशी कार्यपद्धत असलेल्या ...
उपराजधानीत कुठे कुठे वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या आहे, हे शोधून काढणे आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन समितीने निर्धारित कालावधी संपूनही अहवाल सादर न केल्यामुळे ...
विवाद धोरणाची (लिटिगेशन पॉलिसी) आठ महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक ...