वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) प्रस्तावित जागेची पाहणी केली. ...
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज महाल परिसरात ७० लाखांची रोकड पकडली. ही रोकड घेऊन जाणारी कार आणि कारचालक दोघांनाही ताब्यात घेऊन कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...
भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी रात्री १०.३० वा. मुंबईहून नागपूरमध्ये आगमन झाले. त्यांचा राजभवनात मुक्काम असल्याने परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
सुमारे २० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बुटीबोरीत केवळ एक महिला शौचालय असून, त्यालाही गत दीड वर्षांपासून कुलूप लागले आहे. ही या गावाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. शौचालयातील नळ व वॉश ...
लोकमत आणि एन्सारा मेट्रो पार्क यांच्यावतीने तीन दिवसीय प्रॉपर्टी आणि गुड होम शोचे आयोजन शुक्रवार, १० आॅक्टोबरपासून सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लबच्या हिरवळीवर करण्यात येणार आहे. ...
संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व ...
हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या ...