पाण्यात बुडालेल्या त्या बसेसचे आता काय करायचे : इंजिनसह सत्तर टक्क्यांपेक्षा भाग पाण्यात : दुरूस्तीचे काम ठरणार जिकरीचे ...
मोटार पंप लाऊन हॉटेलमध्ये घुसलेले पावसाचे पाणी बाहेर काढताना करंट लागून एका वेटरचा मृत्यू झाला. ...
घराघरामध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये ओल पसरली होती. ...
हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजा डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. ...
शुक्रवारी २२ सप्टेंबरला ते रात्री ८ वाजता दुकानाला कुलुप लावून घरी गेले. ...
मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई, विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. ...
या उपकरणामुळे निर्माण होणारे तांत्रिक दोष तातडीने शोधले जाईल आणि रेल्वेसेवेत येणारा व्यत्यय टाळला जाणार आहे. ...
अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नाग नदी, पिवळी नदीला पूर आला ...
ठाणेदार भेदोडकर यांचे रियल हिरो म्हणून सोशल मीडियात कौतुक ...
तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली. ...