राज्याचे वन मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यातच वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षित जंगलातील ४००वर सागवानाची झाडे कापण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सुमारे २०० कोटी रुपयांनी तोट्यात असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला संजीवनी देण्यासाठी पुन्हा एकदा बँकेची महालातील इमारत विकण्याची तयारी सुरू आहे. ...
औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’वर याची जबाबदारी दिली. हाफकिनकडून औषधांसह साहित्यही उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. ...
धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सो ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांच्याकडे प्रलंबित असलेल्या ‘रिकव्हरी’चा फटका विद्यापीठाला बसला आहे. डॉ. मेश्राम यांच्याकडे प्रलंबित असलेली पावणेबावीस लाखांहून जास्त रक्कम शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या निधी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दीक्षांत सभागृह न देण्याचा मुद्दा विधीसभेतदेखील उपस्थित झाला. डॉ.बबन तायवाडे यांनी उपस्थित केलेला मुद्दा कुलगुरुंनी फेटाळ ...
वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळ ...
मनात स्वप्न असेल, ते पूर्ण करण्याची जिद्द असेल आणि सोबत कुटुंबाचाही विश्वासपूर्ण पाठिंबा असेल तर मोठ्यातले मोठे स्वप्न आत्मविश्वासाने पूर्ण करता येते. नागपूरच्या अमृता देवेन पाघडाल यांनी ही बाब खरी करून दाखविली. देशभरातील विवाहित सौंदर्यवतींना मात दे ...
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रि केट स्टेडियमचे संपूर्ण बांधकामच अनधिकृत असल्याचा दावा जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी केला आहे. भव्य मैदानाच्या बांधकामासाठी संस्थेने कुठलीही अधिकृत परवानगी नासुप्र किंवा जिल्हाधिकारी कार्यालय ...
विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस ...