भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी क ...
संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प महापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. प ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक् ...
मित्राची हत्या करून कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला सदर पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली. यामुळे नागपुरातील हत्येची एक घटना टळली. पोलिसांनी पकडलेला आरोपी अक्षय किशोर बैसवारे ऊर्फ कनोजिया यानेच दस् ...
रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अश ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकी ...
कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले. ...
अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे. तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन ... ...