‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत ...
मंगळवारी पार पडलेल्या एका पार्श्वगायकाच्या लाईव्ह शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपत्तीजनक वक्तव्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले. ...
कामवासनेत आकंठ बुडालेल्या एका तरुणाने आपली वहिनी (वय २८) व चार वर्षीय चिमुकल्या पुतणीचा खून करून त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाडी पोलीस ठाणे हद्दीतील वडधामनानजीकच्या सुराबर्डी (तकीया) येथे घडली. चंद्रशेखर भिंद (२६) असे नराधमाचे ...
ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे. ...
गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच शहरातील क्लिनिक ...
लैंगिक छळाच्या प्रकरणात कट रचून फसविल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विलास सपकाळ, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर, एसएनडी ...
रस्त्यांची होत असलेली दुर्दशा व वाढते अपघात थांबविण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक (ओव्हरलोड) करणाऱ्या ३३६ मालवाहू वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर शहरने कारवाई केली. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यातील या कारवाईमुळे ९५ ...
कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आ ...
यवतमाळ येथे होऊ घातलेले ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशावेळी एकीकडे यजमान संस्थेद्वारे आयोजनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू असताना याचवेळी आयोजन समितीतील अंतर्गत गटब ...