सदर पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने ९ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनासोबत बैठक घेऊन लोकसभा निवडणुक आचारसंहिता पूर्वी पदोन्नती व सेवा विषयक लाभाचे आदेश जारी करण्याची मागणी केली होती. ...
तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतात मनुष्याच्या सुखाचा मार्ग सांगितला आहे. त्या सुखाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिकविलेल्या विपश्यना साधनेचा प्रत्यक्ष अनुभव करावा लागतो. ...
रामटेक लोकसभा जागेबाबत महायुतीची नेमकी भूमिका अद्यापही निश्चित झालेली नसून, नवीन चेहरा म्हणून आमदाराचा पक्षप्रवेश करत तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...