लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूरसह विदर्भात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा - Marathi News | Heavy Rainfall in Nagpur including Vidarbha temperature decreased by 6 to 10 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा

तापमान ६ ते १० अंशाने घसरले ...

नागपुरात बोगस ‘हेअर ट्रान्सप्लांट’चे रॅकेट; अनेकांचा जीव धोक्यात - Marathi News | fake 'hair transplant' racket in Nagpur, Many lives are in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बोगस ‘हेअर ट्रान्सप्लांट’चे रॅकेट; अनेकांचा जीव धोक्यात

Fake Hair Transplant : चक्क अटेन्डंटच देतात भूल, ‘ट्रान्सप्लांट’ करतात ...

नागपुरात वडिलांना न्यायासनावर पाहिले ते न्यायदेवतेचे पहिले दर्शन; सरन्यायाधीश उदय लळीत - Marathi News | The first sight of the Goddess of Justice was seeing her father on the throne in Nagpur; Chief Justice Uday Lalit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वडिलांना न्यायासनावर पाहिले ते न्यायदेवतेचे पहिले दर्शन; सरन्यायाधीश उदय लळीत

हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला. ...

प्रेयसीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण, मागितली 30 लाखांची खंडणी - Marathi News | The girlfriend kidnapped the Headmaster, demanded a ransom of 30 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण, मागितली 30 लाखांची खंडणी

प्रदीप हरिराम मोतीरामानी (४६, क्रिष्णाती चौक, जरीपटका) असे अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ...

टिचिंग ते इव्हेन्ट मॅनेजमेंट; गोव्याच्या चमकदमकमुळे रिना होती चकाचौंध - Marathi News | Teaching to Event Management; Rina dazzled by the glitter of Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिचिंग ते इव्हेन्ट मॅनेजमेंट; गोव्याच्या चमकदमकमुळे रिना होती चकाचौंध

रिना प्रारंभी मोतीरामानीसोबत शिक्षिका म्हणून काम करायची. नोकरी सोडून ती गोव्याला गेली. ...

विवाहित मुलीस अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | challenge in the High Court to the provision disqualifying a married girl for compassionate employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहित मुलीस अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीला हायकोर्टात आव्हान

मुलामुलीत भेदभाव होत असल्याचा दावा ...

अमरावतीतील जात पडताळणी अधिकाऱ्यांना अवमान नोटीस; तीन आठवड्यात मागितले उत्तर - Marathi News | High Court issues contempt notice to to caste verification officers in Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीतील जात पडताळणी अधिकाऱ्यांना अवमान नोटीस; तीन आठवड्यात मागितले उत्तर

तीन आठवड्यात मागितले उत्तर ...

अनियंत्रिक कारच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | An engineering student dies in an accident involving an uncontrollable car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनियंत्रिक कारच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी

वर्धा मार्गावर घटना ...

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्मार्ट सिटीच्या ‘कोविड बेड’ ॲपला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | Nagpur Smart City gets national award for smart project 'covid bed app' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्मार्ट सिटीच्या ‘कोविड बेड’ ॲपला राष्ट्रीय पुरस्कार

कोविड महामारीत ॲपमुळे बेड मिळाले : चिन्मय गोतमारे यांनी स्वीकारला पुरस्कार ...