Join us  

राज्यातील ३१ सहायक आयुक्तांच्या बदल्या, मुंबईत चौघे, गृहविभागाचे आदेश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:09 AM

राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ३१ सहायक आयुक्त/ उपविभागीय अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत चौघांची, तर नवी मुंबई व ठाणे येथील एका अधिकाºयांची बदली करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ३१ सहायक आयुक्त/ उपविभागीय अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत चौघांची, तर नवी मुंबई व ठाणे येथील एका अधिका-यांची बदली करण्यात आली आहे. गृहविभागातर्फे शनिवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. ७ अधिकाºयांनी पूर्वीच्या बदलीच्या ठिकाणी हजर न होता, त्या ठिकाणाहून अन्यत्र बदली करून घेतली आहे.बदली झालेल्यांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे)- वंदना नारकर (प्रशिक्षण केंद्र जालना-महाराष्टÑ राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), भीमराव टेळे (चंद्रपूर-हिंगणघाट, वर्धा), छगन इंगळे (मुख्यालय, बुलडाणा-अकोला), नीलेशकुमार राऊत (नागपूर शहर-नवी मुंबई), रमाकांत माने (राज्य गुप्त वार्ता विभागनागपूर- टीआरटीआय, पुणे),ज्ञानेश देवडे (नागपूर-मुंबई), हिंमत जाधव (धुळे- मुख्यालय परभणी), दीपक पाटील (यूपोटीसी नागपूर-राज्य पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष), तानाजी सुरुलकर (महिला अत्याचार विरोधी विभाग- मुंबई शहर), सोमनाथ मालकर (आर्थिक गुन्हे शाखा, परभणी-आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीण), पद्मजा चव्हाण (मिरज-ठाणे शहर), गोपिका जहागीरदार (राज्य गुप्त वार्ताविभाग, औरंगाबाद-महिला अत्याचार विरोधी विभाग, मुंबई), शीतल वंझारी-झगडे (प्रशिक्षण केंद्र नागपूर-प्रशिक्षण केंद्र सोलापूर), अरविंद पाटील (चाळीसगाव, जळगाव- जातपडताळणी विभाग, जळगाव), संगीता अल्फान्सो (आर्थिक गुन्हे शाखा लातूर-जात पडताळणी विभाग, ठाणे), रुक्मिणी गलांडे (नागपूरशहर-आदिवासी विकास, टीआरटीआय, ठाणे), प्रियांका शेलार (अकोला- जात पडताळणी विभाग, पालघर), सुभाष सावंत (वर्धा- फोर्सवन), विलास तोतावर (उल्हासनगर-वसई), दिलीप सावंत (वर्धा-मुंबई), श्रीकांत घुमरे(धुळे-साखरी उपविभाग),सोमनाथ वाघचवरे (सखरदरा-श्रीरामपूर, अहमदनगर), सुनीता नाशिककर (एसीबी-जात पडताळणी मुंबई), मनोहर गवळी (सहायक समादेशक, एसआरपी, १०- सोलापूर- सहायक समादेशक आयआरबी, कोल्हापूर)बदलीच्या ठिकाणी हजर न होता अन्यत्र बदली केलेले अधिकारीसचिन हिरे (आर्थिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद - पुणे शहर)जितेंद्र जाधव (जयसिंगपूर - जातपडताळणी पथक, कोल्हापूर)धुळा टिळे (नांदेड बदली आदेशाधीन - औरंगाबाद शहर)आनंद नेर्लेकर - कांबळे (दर्यापूर बदलीशीन - जातपडताळणी रायगड)संदीप डाळ (नागपूर शहर बदली आदेशाधीन - मुंबई)सुनील यादव (अमरावती ग्रामीण - एटीएस),शर्मिष्ठा वालावलकर (सीआयडी पुणे बदली आदेशाधीन - सोलापूर शहर) 

टॅग्स :सरकार