Join us  

चाचण्या वाढविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

१ मार्च २०२१ – ७५ हजार दर दिवशीगेल्या ३ दिवसांत – २ लाखांपेक्षा जास्त दर दिवशीसध्या दररोज ...

१ मार्च २०२१ – ७५ हजार दर दिवशी

गेल्या ३ दिवसांत – २ लाखांपेक्षा जास्त दर दिवशी

सध्या दररोज १.२५ लाख आरटीपीसीआर

एकूण चाचण्या ७ एप्रिल – २ लाख ३५ हजार ७४९

(१ लाख ३३ हजार ३४४ आरटीपीसीआर आणि १ लाख २ हजार ४०५ अँटिजेन)

२ मोबाइल प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत.

मृत्युदर कमी होतो आहे

जानेवारी २०२१ - १.६९ टक्के

फेब्रुवारी २०२१ – ०.८२ टक्के

मार्च २०२१ – ०.३७ टक्के

१ एप्रिल ते ७ एप्रिल – रुग्ण ३ लाख ६० हजार २८१

मृत्यू २००३ ( मृत्युदर ०.५५ टक्के )

रुग्णांची स्थिती

सध्याचे सक्रीय रुग्ण – 5 लाख १ हजार ५५९

६० टक्के गृह विलगीकरण तर ४० टक्के संस्थात्मक

४.३२ टक्के सक्रीय रुग्ण ऑक्सिजनवर

१ टक्के पेक्षा कमी रुग्ण व्हेंटीलेटरवर

सुविधा

कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्स – ८०.५१ टक्के भरले

कोविड संशयित रुग्णांसाठी बेड्स – १७.२७ टक्के भरले

ऑक्सिजन बेड्स – ३२.७७ टक्के भरले

आयसीयू बेड्स – ६०.९५ टक्के भरले

व्हेंटिलेटर्स – ३३.९७ टक्के लावले आहेत

राज्य कोरोना बातमीसाठी जोड