मुंबई : बोरीवलीच्या लिंक रोडवर फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. यासाठी पालिकेच्या जलविभागाने रात्रंदिवस मेहनत घेतल्याबाबत स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.
बोरीवली लिंक रोडवरील जलवाहिनी दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST