Join us  

लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद, आजच सदस्यत्व नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:49 AM

दरवर्षीप्रमाणे ‘लोकमत सखी मंच’ सभासद नोंदणीला सुरुवात झाली असून, शहर-उपनगराच्या कानाकोपºयातून याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे

मुंबई : दरवर्षीप्रमाणे ‘लोकमत सखी मंच’ सभासद नोंदणीला सुरुवात झाली असून, शहर-उपनगराच्या कानाकोपºयातून याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रम, नाटक, खेळ, नृत्याविष्कार अशा एक ना अनेक गोष्टींचा आस्वाद सखींना घेता येतो. यंदाही नव्या ढंगात - नव्या रंगात सखी मंच सज्ज झाले असून, तुम्ही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपले सदस्यत्व नोंदवा.या नोंदणीसमयी सखींना ओळखपत्र, व्हिज्युअल किचन कॉम्बो सेट, शीतल अ‍ॅकॅडमीचे इंग्लिश स्पीकिंगच्या प्रशिक्षणासाठी सवलतीचे कूपन आणि नॅशनल सलोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीचे हेअरकट कूपन मिळणार आहे. याशिवाय, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सोन रूपम यांच्यातर्फे १ ग्रॅम गोल्डच्या दोन बांगड्यांचा सेटही भेट म्हणून मिळणार आहेत. या सभासद नोंदणीच्या अधिक माहितीसाठी संपर्क - ८६५२२००२२१.स्वप्ना सावंत दादर-पश्चिम ९५९४९५३१६५मनीषा सोलंकी दादर पूर्व ९८१९२६०८८९सुवर्णा देवेरकर दादर पश्चिम ९८६७७०६७१०अनघा चव्हाण दादर पश्चिम ९८१९७२७६२०/८३६९३३५६२१अनुराधा माने परळ पूर्व ९८६९९८९६६१वैशाली भांगे चिंचपोकळी ८६५२८८८४९९सुवर्णा वंजारे करी रोड ९६६४२८३३१०ज्योती संसारे चिंचपोकळी पूर्व ९०२९४९८१५७शारदा आव्हाड मुंबई सेंट्रल ८०८०३१०३४०वैशाली चव्हाण लोअर परळ ८२९११९०४४२वैभवी डोईफोडे मुंबई सेंट्रल ९९३००७५८४३स्मिता बत्तीकर मुंबई सेंट्रल ९८६९६६३८५५प्राजक्ता शिंदे चिंचपोकळी ९७०२६२०९९४विशाखा वारिक वरळी ९८६९३९३१०१तन्वी पाटेकर वरळी ९०८२६०६०८४गौतमी कांबळे वरळी ८१०८४०२४४४प्राजक्ता चावरे वरळी ९९६९४६६०७७ज्योत्स्ना खांदारे घाटकोपर पश्चिम ८४३३९५८८८५मेघा जंगम घाटकोपर पश्चिम ९९२०४१५०५१सुमन पिंगळे घाटकोपर पश्चिम ९३२२७८७४२३ज्योती बडे घाटकोपर पूर्व ८६५२६९६०१७रेखा सांगळे घाटकोपर पूर्व ९८२१८६९१४१सुकेशिनी घेगडमल विक्रोळी ९९६९८१८५७०विनया सणस विक्रोळी पूर्व ९७०२९१४९९२जयश्री मुळे शिवडी पूर्व ८०८२१०४८९२माधवी भसे वडाळा पूर्व ९८६९६३३१०८सुवर्णा पासे वडाळा पूर्व ९८२१४९८७०७चित्रा साकट कुर्ला पश्चिम ९८२०८८६५०५शांता पवार कुर्ला ९७०२६३४१४०गायत्री झेंडे खार पश्चिम ७०४५३३००६१रजनी खेरे गोवंडी ८६५५५२८१७९स्मिता चिखले गिरगाव ९८६९१७६२६६स्वाती पोळ विर्लेपाले पूर्व ८८५००८१९५८मानसी सावंत वांद्रे पूर्व ९३२४३०११०५निहारिका खोंदले वांद्रे पूर्व ९९६७२५३८१८मीना जाधव वांद्रे पूर्व ८२०८७०७४२६नेहा आंबेडकर बोरीवली पूर्व ९८२११४३१७७प्रज्ञा वाडेकर अंधेरी पश्चिम ९८७०२०३७५३विशाखा शिंदे जोगेश्वरी पूर्व ८३६९९५०९२६मंगला नायवाडी कुर्ला पश्चिम ९८६९८१२२४८राजेश्वरी कांबळे सायन पश्चिम ८४२४०५६२०८प्रतिभा पिंपळकर कुर्ला पश्चिम ८६५५४१०७६८सुनीता खाडे कुर्ला पश्चिम ७०३९६५९०४६रोहिणी चव्हाण सायन, धारावी ८४२४९९१२३१