Join us

पान २ : साळ येथे रविवारी दशावतारी नाटक ((((शंका)))

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

डिचोली : साळ येथील श्री घवनाळेश्वर देवस्थानचा (((((संकपृकषण विधी)))) रविवार दि. २५ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. ((((((संकपृकषण विधी,))) स्थल शुद्धीकरण, लघुरुद्र, जप, हवन, ग्रह होम, सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद होणार आहे. रात्री ९ वा. नाईक मोचेमाडकर कंपनीचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होईल. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन मेघश्याम राऊत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)