राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारपासून चर्च भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील पोर्तुगीज चर्चमध्ये भाविकांना सामाजिक अंतर पाळूनच देण्यात येत असलेला प्रवेश. (छाया : सुशील कदम)
चर्चमध्ये प्रवेश नियमांचे पालन करूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST