Join us  

कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया नियमनमुक्ती समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 5:56 AM

मुंबई : तृणधान्य, तेलिबया व कडधान्ये नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. तिची पहिली बैठक मंगळवारी झाली.

मुंबई : तृणधान्य, तेलिबया व कडधान्ये नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. तिची पहिली बैठक मंगळवारी झाली.बैठकीस समितीचे सदस्य व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार संजय केळकर, आमदार अनिल बोंडे, वालचंद संचेती, वसंतराव मुंडे, भाऊसाहेब गायकवाड, समाधान कणखर, अच्युत गंगणे, शिवाजी पाटील-नदीवाडीकर, सदस्य सचिव डॉ. आनंद जोगदंड, पणन संचालक आदी उपस्थित होते.उत्पादक व ग्राहकांचा विचार करून शेतकºयांची फसवणूक होणार नाही, असे सुचविले. बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था असलेल्या एकल परवाना, थेट पणन व खासगी बाजाराबाबत चर्चा झाली.