Join us

महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:33 IST

राज्यातील नाशिक, कोल्हापूर महापालिकेसह एकूण २७ महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील नाशिक, कोल्हापूर महापालिकेसह एकूण २७ महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात येणार आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात दुपारी तीन वाजता सोडत काढली जाणार आहे. सर्व महापौर, स्थायी समिती सभापती आदींना निमंत्रित केले आहे.