Join us

‘माह’ कसम पाळा, काेराेनाचा धाेका टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST

दिवाळीनंतर काेराेना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ हाेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ...

दिवाळीनंतर काेराेना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ हाेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माह (MAH)अर्थात एमए म्हणजे मास्क घालून सुरक्षित अंतर ठेवा आणि एच म्हणजे हात धुवा असे सांगणारा दादर प्लाझा येथे लावण्यात आलेला हा फलक. (छाया : दत्ता खेडेकर)