Join us  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:25 AM

सन २०१४-१५ आणि २०१५-१६ वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.

मुंबई : सन २०१४-१५ आणि २०१५-१६ वर्षांसाठीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस.आर. रंगनाथन कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. २०१४-१५ या वर्षाच्या पुरस्कारांसाठी राज्यभरातून १९ ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली आहे. तसेच २०१५-१६ सालासाठी एकूण १३ ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांची निवड करण्यात आली आहे.वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयांना पुरस्कार दिला जातो. ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून जनतेला चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे.>डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कारविभाग कार्यकर्त्याचे नाव पुरस्कारपुणे विभाग विजयकुमार तुकाराम पवार(२०१४-१५) सोलापूर २५ हजारअमरावती चंद्रकांत माधवराव चांगदेअमरावती २५ हजारविभागस्तरीय पुरस्कार (२०१४-१५ )विभाग कार्यकर्त्याचे नाव पुरस्कारअमरावती डॉ. राजनारायण सुपाजी १५ हजारगोमसे, अकोलाऔरंगाबाद अनंतराव माणिकराव चाटे, बीड १५ हजारनाशिक सुरेश बाबुराव हराळ, अहमदनगर १५ हजारनागपूर सुभाष बलदारराव शेषकर, चंद्रपूर १५ हजारपुणे लक्ष्मणराव नाना थोरात, पुणे १५ हजारमुंबई मधुसूदन रामचंद्र बागवे, मुंबई १५ हजारविभागस्तरीय पुरस्कार (२०१५-१६ )विभाग कार्यकर्त्याचे नाव पुरस्कारऔरंगाबाद प्रवीण भुजंगराव अणदूरकर १५ हजारनाशिक पोपटराव रंभाजी उगले १५ हजार>शहरी विभागग्रंथालयाचे नाव पुरस्कारगणेश वाचनालय, ५० हजारनानल पेठ, परभणीसत्यशारदा सार्वजनिक ३० हजारवाचनालय, परभणीसहकार महर्षी बाळासाहेब पवारसार्वजनिक वाचनालय, औरंगाबाद २० हजारमहेवी मुजफ्फर हुसेन, १० हजारमालेगाव, नाशिक>ग्रामीण विभागग्रंथालयाचे नाव पुरस्काररसिक रंजन वाचनालय, ५० हजारहातकणंगले, कोल्हापूरविदर्भ ग्रामीण विकास ३० हजारसार्वजनिक वाचनालय, वर्धाशिवछत्रपती सार्वजनिक २० हजारवाचनालय, धावज्याची वाडी, बीडगोदावरी सार्वजनिक १० हजारवाचनालय, निफाड, नाशिक>शहरी विभागग्रंथालयाचे नाव पुरस्कारदेशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिकवाचनालय, पुसद, यवतमाळ ५० हजारअभिषेक सार्वजनिक वाचनालय, ३० हजारराहुरी, अहमदनगरज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय, १० हजारकृषी कॉलनी, परभणी>ग्रामीण विभागग्रंथालयाचे नाव पुरस्कारविवेकानंद ३० हजारवाचनालय,आलमला, लातूरकर्मवीर मोफत २० हजारवाचनालय, खानापूर,सांगली