मुंबई : सीएसटीवर वायफाय बसवण्यात आले असून, त्याची चाचणी सध्या मध्य रेल्वेकडून सुरू आहे. अद्याप तरी अधिकृतरीत्या त्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आलेली नाही. आता पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसवरही वायफाय सेवा देण्यात येणार आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने त्याला थोडा विलंबच लागेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सीएसटीवर वायफायला विलंबच
By admin | Updated: August 11, 2015 02:18 IST