Join us

काेस्टल राेडचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:15 IST

मुंबई : मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या काेस्टल राेडचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी प्रियदर्शनी पार्क ते चर्नीराेड ...

मुंबई : मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या काेस्टल राेडचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी प्रियदर्शनी पार्क ते चर्नीराेड पाेलीस जिमखाना येथे भुयारीकरणाचे काम सुरू आहे. बाेगदा खाेदण्यासाठी माेठ्या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यात येत आहे. काेस्टल राेडमुळे मुंबईकरांचा प्रवासासाठी लागणारा वेळ वाचेल अशी अपेक्षा आहे.