Marathi Jokes: माझी गर्लफ्रेंड होशील का? तरुणीचं भन्नाट उत्तर ऐकून तरुण चक्रावला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:00 PM2021-11-24T12:00:00+5:302021-11-24T12:00:02+5:30

Marathi Jokes: तरुणाच्या प्रपोजला तरुणीचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes young girl gives brilliant answer to boy who proposed her | Marathi Jokes: माझी गर्लफ्रेंड होशील का? तरुणीचं भन्नाट उत्तर ऐकून तरुण चक्रावला

Marathi Jokes: माझी गर्लफ्रेंड होशील का? तरुणीचं भन्नाट उत्तर ऐकून तरुण चक्रावला

Next

तरुण- माझं तुझ्यावर प्रेम आहे.. माझी गर्लफ्रेंड होशील का..?

तरुणी- तुझा नंबर देऊन ठेव.. सध्या माझा बॉयफ्रेंड आहे.. ब्रेक अप झालंच तर मिस्ड कॉल देईन... 

तरुण चक्कर येऊन पडला...

Web Title: Marathi Jokes young girl gives brilliant answer to boy who proposed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.