Marathi Jokes: ओढल्यावर लहान होणारी वस्तू कोणती..? नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं; उत्तर ऐकून चकित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:00 PM2022-01-13T18:00:00+5:302022-01-13T18:00:02+5:30

Marathi Jokes: आंकुचन प्रसरण वगैरे अगदी अतिसामान्य...

Marathi Jokes wife unable to answer husbands tricky question | Marathi Jokes: ओढल्यावर लहान होणारी वस्तू कोणती..? नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं; उत्तर ऐकून चकित व्हाल

Marathi Jokes: ओढल्यावर लहान होणारी वस्तू कोणती..? नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं; उत्तर ऐकून चकित व्हाल

Next

नवरा- एखादी वस्तू ओढली की ती प्रसरण पावते... 

बायको- मग काय... साधं विज्ञान आहे ते... आंकुचन प्रसरण शिकलेय मी शाळेत..

नवरा- पण अशी एक वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते.. तिचा आकार कमी होतो...

बायको- काहीही उगाच...

नवरा- अगं खरंच..

बायको- अशी कोणती वस्तू आहे.. सांगा तुम्हीच...

नवरा- सिगारेट...

Web Title: Marathi Jokes wife unable to answer husbands tricky question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.