Marathi Jokes: ...म्हणून मी तुमच्याशी भांडते! बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं मारला कपाळावर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:03 PM2021-12-08T18:03:15+5:302021-12-08T18:03:27+5:30
Marathi Jokes: बाप रे बाप... नुसता डोक्याला ताप
नवरा बायकोचा प्रेमळ संवाद सुरू होता..
नवरा- मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..
बायको- माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे.. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी लढेन...
नवरा- पण तू तर फक्त माझ्याशीच भांडत असतेस..
बायको- अहो, तुम्हीच तर माझं जग आहेत..
नवऱ्यानं कपाळावर हात मारून घेतला...