Marathi Jokes: उकाडा दूर करण्यासाठी बायकोचा प्रताप; रेसिपी पाहून नवऱ्यानं डोक्यावर मारला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 10:40 AM2021-12-05T10:40:36+5:302021-12-05T10:42:09+5:30

Marathi Jokes: बायकोची रेसिपी ऐकून नवऱ्याला हसावं का रडावं कळेना...

Marathi Jokes Wife makes extra ordinary dish for the husband | Marathi Jokes: उकाडा दूर करण्यासाठी बायकोचा प्रताप; रेसिपी पाहून नवऱ्यानं डोक्यावर मारला हात

Marathi Jokes: उकाडा दूर करण्यासाठी बायकोचा प्रताप; रेसिपी पाहून नवऱ्यानं डोक्यावर मारला हात

Next

बायको- मी ना आज तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवली आहे...

नवरा- काय केलंस नेमकं..?

बायको- असा पदार्थ केलाय ती खाल्ल्यावर उकाडा गायब....

नवरा- असं काय केलं आहेस..?

बायको- भज्या तळल्यात नवरत्न तेलात.. थंडा थंडा कूल कूल...

Web Title: Marathi Jokes Wife makes extra ordinary dish for the husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.