Marathi Jokes: एकच नंबर! स्वयंपाकाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्याला बायकोचं जबरदस्त प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:00 AM2022-01-13T08:00:00+5:302022-01-13T08:00:03+5:30

Marathi Jokes: बायकोच्या उत्तरानं नवऱ्याची बोलती बंद

Marathi Jokes wife hits back to husband who complaints about meal | Marathi Jokes: एकच नंबर! स्वयंपाकाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्याला बायकोचं जबरदस्त प्रत्युत्तर

Marathi Jokes: एकच नंबर! स्वयंपाकाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्याला बायकोचं जबरदस्त प्रत्युत्तर

googlenewsNext

नवरा- वरण असं करतात का..? अजिबात चव नाहीए.. संपूर्ण दिवसभर मोबाईलमध्ये लक्ष.. स्वयंपाकाकडे दुर्लक्ष.. तुला काही अक्कल आहे की नाही..?

बायको- आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या.. कधीपासून पाहतेय तुम्हाला.. पाण्यात बुडवून पोळी खाताय.. वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाहीए तुम्हाला...

Web Title: Marathi Jokes wife hits back to husband who complaints about meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.