Marathi Jokes: बायको गटागट दारू प्यायली; तिच्या एका वाक्यानं नवऱ्याची दांडी उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:00 AM2022-01-15T08:00:00+5:302022-01-15T08:00:02+5:30

Marathi Jokes: बायको पिऊन फूल, नवऱ्याची दांडी गुल

Marathi Jokes Wife drunk heavily in party in front of her husband | Marathi Jokes: बायको गटागट दारू प्यायली; तिच्या एका वाक्यानं नवऱ्याची दांडी उडाली

Marathi Jokes: बायको गटागट दारू प्यायली; तिच्या एका वाक्यानं नवऱ्याची दांडी उडाली

Next

दारूच्या ग्लासालादेखील हात न लावणारी बायको पार्टीत पेगवर पेगवर पिऊन टल्ली झाली.. तिला पाहून नवऱ्याला काय करावं ते सुचेना...

नवरा- अग तुझं काय चाललंय.. तुझं तुला तरी कळतंय का..?

बायको- तू कोण आहेस रे..?

नवरा- वेड लागलंय का तुला..? तुझ्या नवऱ्याला विसरलीस..?

बायको- दारू प्यायल्यानं माणूस सर्व दु:ख विसरतो...

Web Title: Marathi Jokes Wife drunk heavily in party in front of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.