Marathi Jokes: बायकोनं व्हॉट्स ऍप चेक करायला मागितला फोन; नवऱ्यानं दाखवली भलतीच तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 06:38 PM2021-11-25T18:38:55+5:302021-11-25T18:39:08+5:30

Marathi Jokes: नवऱ्यानं भलतंच संकट अंगावर घेतलं

Marathi Jokes Wife asks her husband for phone to check WhatsApp | Marathi Jokes: बायकोनं व्हॉट्स ऍप चेक करायला मागितला फोन; नवऱ्यानं दाखवली भलतीच तयारी

Marathi Jokes: बायकोनं व्हॉट्स ऍप चेक करायला मागितला फोन; नवऱ्यानं दाखवली भलतीच तयारी

Next

बायको- डार्लिंग, तुम्ही माझ्यासाठी सिंहाला मारू शकता..?

नवरा- बापरे सिंह..! दुसरं काही तरी सांग ना.. ते करेन मी...

बायको- मग तुम्ही मला तुमचा फोन देऊ शकता..? व्हॉट्स ऍप बघते..

नवरा- सांग कुठल्या सिंहाला मारायचंय.. लगेच निघतो..

Web Title: Marathi Jokes Wife asks her husband for phone to check WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.