Marathi Jokes: आज तुझे पप्पा अन् शेजारच्या काकू, दोघेही उडणार; पोराच्या प्रश्नावर आई प्रचंड संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:00 AM2021-12-01T08:00:00+5:302021-12-01T08:00:07+5:30
Marathi Jokes: बायको प्रचंड भडकली; नवऱ्याला राग महागात पडणार
मुलगा- आई, तू तर म्हणतेस की परी उडते..
आई- हो रे बाळा..
मुलगा- मग आपल्या शेजारच्या काकू उडत का नाहीत..?
आई- त्या थोडीच परी आहेत..
मुलगा- पण बाबा तर त्यांना परी म्हणत होते दुपारी..
आई- हो का..? मग बाळा आज त्या काकूच काय, तुझेही बाबादेखील उडणार.. बघच तू..