Marathi Jokes: माझी आठवण आल्यावर काय करतेस..? बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:00 PM2021-12-06T18:00:00+5:302021-12-06T18:00:04+5:30

Marathi Jokes: बायकोनं वापरला नवऱ्याचा हुकूमी एक्का; अहोंना बसला मोठा धक्का

Marathi Jokes what you do while missing me wife gave epic reply to husband | Marathi Jokes: माझी आठवण आल्यावर काय करतेस..? बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का

Marathi Jokes: माझी आठवण आल्यावर काय करतेस..? बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का

Next

बायको मैत्रिणींसोबत पिकनिकला गेल्यानं नवरा निवांत होता.. घरी हवं तसं वागता येत होतं.. पण बायको अधूनमधून फोन करायची..

बायकोनं असाच एकदा फोन केला.. 

बायको- तुम्हाला माझी आठवण येते का..?

नवरा- येते ना.. खूप येते..

बायको- मग तेव्हा तुम्ही काय करता..?

नवरा- तुझ्या आवडीचं अमेरिकन ड्रायफ्रुट आईसक्रीम खातो...

बायको- व्वा.. छान...

नवरा- तू काय करतेस माझी आठवण आल्यावर..?

बायको- मी दोन पेग मारते.. कधी कधी संपूर्ण खंबा संपवते...

बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का बसला...

Web Title: Marathi Jokes what you do while missing me wife gave epic reply to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.