Marathi Jokes: पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल? सासूबाईंच्या प्रश्नाला जावईबापूंचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 08:03 AM2022-03-21T08:03:27+5:302022-03-21T08:03:39+5:30

Marathi Jokes: जावईबापूंचा थेट षटकार; उत्तर ऐकून सासूबाई गार

Marathi Jokes What would you like to be in the next life son in law answers mother in law | Marathi Jokes: पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल? सासूबाईंच्या प्रश्नाला जावईबापूंचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल? सासूबाईंच्या प्रश्नाला जावईबापूंचं भन्नाट उत्तर

Next

सासूबाई- जावईबापू, पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल..?

जावई- मला पुढल्या जन्मी पाल व्हायला आवडेल..

सासूबाई- का हो..?

जावई- कारण तुमची लेक पालीला खूप घाबरते...

Web Title: Marathi Jokes What would you like to be in the next life son in law answers mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.