Marathi Jokes: ती म्हणाली... ‘प्लीज ट्राय लेटर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:14 AM2022-05-21T08:14:01+5:302022-05-21T08:15:02+5:30
हसा पोट धरून...
गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?
झंपू : आधी फोनच केला होता.
पण एक बाई सारखी सांगत होती,
‘प्लीज ट्राय लेटर’!