Marathi Jokes: लहानपणी मी इतका गोंडस दिसायचो ना..! नवऱ्यानं बायकोला सांगितला लय भारी किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 06:00 PM2021-11-23T18:00:00+5:302021-11-23T18:00:03+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचा किस्सा ऐकून बायकोनं डोक्यावर हात मारला...

Marathi Jokes husband tells his wife about school memories | Marathi Jokes: लहानपणी मी इतका गोंडस दिसायचो ना..! नवऱ्यानं बायकोला सांगितला लय भारी किस्सा

Marathi Jokes: लहानपणी मी इतका गोंडस दिसायचो ना..! नवऱ्यानं बायकोला सांगितला लय भारी किस्सा

Next

नवरा- लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की शिक्षिका म्हणायच्या..

बायको- काय म्हणायच्या..?

नवरा- त्या म्हणायच्या, तिथून उठून आणि माझ्यासमोर येऊन बस...

Web Title: Marathi Jokes husband tells his wife about school memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.