Marathi Jokes: लग्नाआधी डोकं कोण चेपायचं? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 06:00 PM2022-01-15T18:00:00+5:302022-01-15T18:00:02+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचा षटकार, बायको गपगार

Marathi Jokes husband suffering from headache gives brilliant answer to wife | Marathi Jokes: लग्नाआधी डोकं कोण चेपायचं? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर

Marathi Jokes: लग्नाआधी डोकं कोण चेपायचं? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर

Next

नवरा- जरा डोकं दाबून देतेस का..? फार दुखतंय..

बायको- हातात काम आहे माझ्या.. थोड्या वेळानं देते दाबून...

नवरा- बरं..

बायको- लग्नाआधी कोण द्यायचं डोकं दाबून..?

नवरा- लग्नाआधी डोकेदुखी नव्हती...

Web Title: Marathi Jokes husband suffering from headache gives brilliant answer to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.