Marathi Jokes: नवरा गॅलरीत शेजारणीसाठी गात होतं गाणं; बायकोनं पाहिलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:00 AM2021-11-26T08:00:00+5:302021-11-26T08:00:11+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या गाण्याला बायकोचा किचनमधून भन्नाट प्रतिसाद

Marathi Jokes husband sings for neighbor wife listens and replied | Marathi Jokes: नवरा गॅलरीत शेजारणीसाठी गात होतं गाणं; बायकोनं पाहिलं अन् मग...

Marathi Jokes: नवरा गॅलरीत शेजारणीसाठी गात होतं गाणं; बायकोनं पाहिलं अन् मग...

Next

नवरा गॅलरीत उभा राहून गाणं गात होता..

'पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में.. आज में आजाद हूं दुनिया के चमन में...'

बायकोनं नवऱ्याचं गाणं ऐकलं आणि आतून आवाज दिला...

'घरातच येऊन उडा... शेजारीण माहेरी गेली...'

Web Title: Marathi Jokes husband sings for neighbor wife listens and replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.