Marathi Jokes: नवरा बारा वर्षांनी तुरुंगातून सुटला; बायकोचे 'ते' तीन प्रश्न ऐकून जेलमध्ये परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:00 AM2022-03-16T08:00:00+5:302022-03-16T08:00:12+5:30

Marathi Jokes: बायकोचे प्रश्न लय भारी; नवऱ्यानं पुन्हा केली तुरुंगवारी

Marathi Jokes husband returned to jail after hearing three questions from wife | Marathi Jokes: नवरा बारा वर्षांनी तुरुंगातून सुटला; बायकोचे 'ते' तीन प्रश्न ऐकून जेलमध्ये परतला

Marathi Jokes: नवरा बारा वर्षांनी तुरुंगातून सुटला; बायकोचे 'ते' तीन प्रश्न ऐकून जेलमध्ये परतला

googlenewsNext

बारा वर्षांनंतर एक जण तुरुंगातून सुटला..

मळलेल्या कपड्यात थकूनभागून घरी पोहोचला..

घरात पाय ठेवताच बायको ओरडली, इतका वेळ कुठे होतात..? तुमची सुटका तर २ तासांपूर्वी झाली ना..? इतका उशीर कसा झाला..?

बायकोचे प्रश्न तो पुन्हा तुरुंगात परतला...

Web Title: Marathi Jokes husband returned to jail after hearing three questions from wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.