Marathi Jokes: सकाळी सकाळी बायकोनं बॉम्ब फोडला; नवऱ्याची झोपच उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:00 AM2021-11-30T08:00:00+5:302021-11-30T08:00:12+5:30

Marathi Jokes: बायकोच्या एका वाक्यानंतर नवरा तीन दिवस झोपला नाही..

Marathi Jokes husband lost his sleep after wife tells his about chat | Marathi Jokes: सकाळी सकाळी बायकोनं बॉम्ब फोडला; नवऱ्याची झोपच उडाली

Marathi Jokes: सकाळी सकाळी बायकोनं बॉम्ब फोडला; नवऱ्याची झोपच उडाली

Next

बायको- अहो, उठा सकाळ झाली..

नवरा- डोळ्यावर अजून झोप आहे.. 

बायको- तरीही उठा.. ८ वाजून गेले..

नवरा- असं काहीतरी म्हण की माझी झोप उडेल...

बायको- रात्री जानू जानू म्हणत जिच्यासोबत चॅट करत होतात, ती मीच होते.. माझं दुसरं आयडी आहे ते...

तेव्हापासून नवऱ्याची झोप उडाली.. तीन दिवस डोळ्याला डोळा नाही..

Web Title: Marathi Jokes husband lost his sleep after wife tells his about chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app