Marathi Jokes: तुम्ही मूर्ख आहात की मी...? बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा जबरदस्त षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:00 AM2022-01-16T08:00:00+5:302022-01-16T08:00:03+5:30

Marathi Jokes: बायकोनं टाकलं पेचात; नवऱ्यानं उत्तर दिलं टेचात

Marathi Jokes husband gives brilliant answer to wife trick question | Marathi Jokes: तुम्ही मूर्ख आहात की मी...? बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा जबरदस्त षटकार

Marathi Jokes: तुम्ही मूर्ख आहात की मी...? बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा जबरदस्त षटकार

googlenewsNext

बायको- अहो ऐका ना...

नवरा- बोल की...

बायको- तुम्ही मूर्ख आहात की मी..?

नवरा- तू अतिशय हुशार आहेस. तुझी बुद्धी अतिशय तल्लख आहे ही गोष्ट सगळेच जाणतात.. त्यामुळे तो एखाद्या मूर्ख माणसाशी लग्न करूच शकत नाहीस.. 

नवऱ्याचं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठवण्यात आलंय...

Web Title: Marathi Jokes husband gives brilliant answer to wife trick question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.