Marathi Jokes: पत्नीचा वाढदिवस विसरला पती; तिनं भन्नाट प्रश्न विचारत घेतली झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:30 AM2021-11-25T10:30:00+5:302021-11-25T10:30:02+5:30

Marathi Jokes: अब की बार; बायकोकडून प्रश्नांचा भडिमार

Marathi Jokes Husband forgets wifes birthday | Marathi Jokes: पत्नीचा वाढदिवस विसरला पती; तिनं भन्नाट प्रश्न विचारत घेतली झाडाझडती

Marathi Jokes: पत्नीचा वाढदिवस विसरला पती; तिनं भन्नाट प्रश्न विचारत घेतली झाडाझडती

googlenewsNext

रात्री १२ वाजता बायको रोमँटिक मूडमध्ये नवऱ्याला म्हणाली...

बायको- त्रिदेव चित्रपटात कोणकोणत्या हिरॉईन होत्या..?

नवरा- माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम

बायको- दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमध्ये काजोलचं नाव काय होतं..?

नवरा- सिमरन...

बायको- आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये ती रिना कधीपासून राहायला आली..?

नवरा- दोन महिन्यांपूर्वी...

बायको- त्या रिनानं ३ दिवसांपूर्वी कोणत्या रंगाची साडी नेसली होती..?

नवरा- गुलाबी... पण तू हे सगळं का विचारते आहेस..? तेही रात्री १२ वाजता..

बायको- कारण काल माझा वाढदिवस होता...

Web Title: Marathi Jokes Husband forgets wifes birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.