Marathi Jokes: अखेर कर्माचं फळ मिळालंच!! बायकोनं निधनवार्ता सांगताच नवऱ्यानं व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:00 AM2021-12-07T08:00:00+5:302021-12-07T08:00:08+5:30

Marathi Jokes: निधनवार्ता ऐकताच नवऱ्याला आनंद; बायकोला आश्चर्याचा धक्का

Marathi Jokes husband express pleasure after wife tells about death | Marathi Jokes: अखेर कर्माचं फळ मिळालंच!! बायकोनं निधनवार्ता सांगताच नवऱ्यानं व्यक्त केला आनंद

Marathi Jokes: अखेर कर्माचं फळ मिळालंच!! बायकोनं निधनवार्ता सांगताच नवऱ्यानं व्यक्त केला आनंद

Next

पत्नी- ऐकता का..?

नवरा- बोल ना...

पत्नी- आपलं लग्न लावणारे गुरुजी वारले.. 

नवरा- त्यांना एक ना एक दिवस त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच होतं...

Web Title: Marathi Jokes husband express pleasure after wife tells about death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.