Marathi Jokes: बायकोला वैतागलेल्या नवऱ्यानं घेतला ज्योतिषाचा सल्ला; आत्महत्येचा विचार टाळून घरी परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 06:38 PM2021-11-27T18:38:15+5:302021-11-27T18:38:29+5:30

Marathi Jokes: ऐकून ज्योतिषाचा सल्ला; पिचलेला नवरा पार हलला

Marathi Jokes husband cancels suicide plan after astrologers advice | Marathi Jokes: बायकोला वैतागलेल्या नवऱ्यानं घेतला ज्योतिषाचा सल्ला; आत्महत्येचा विचार टाळून घरी परतला

Marathi Jokes: बायकोला वैतागलेल्या नवऱ्यानं घेतला ज्योतिषाचा सल्ला; आत्महत्येचा विचार टाळून घरी परतला

googlenewsNext

बायकोला कंटाळलेला एक नवरा ज्योतिषाकडे गेला..

नवरा- गुरुजी, जन्मोजन्मोची साथ, सोबत वगैरे गोष्टी खऱ्या असतात का?

ज्योतिषी- होय, अगदी १०० टक्के..

नवरा- म्हणजे मला पुढील जन्मीदेखील हीच बायको मिळणार..?

ज्योतिषी- होय.. 

नवरा- अरे देवा..! मग आत्महत्या करूनही उपयोग नाही..
 

Web Title: Marathi Jokes husband cancels suicide plan after astrologers advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.