Marathi Jokes: लग्नाआधी तुझं कुठे काही होतं का..? बायकोचं उत्तर ऐकून नवरा बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 10:27 AM2021-12-08T10:27:59+5:302021-12-08T10:29:30+5:30

Marathi Jokes: लग्नानंतर पहिल्याच रात्री नवऱ्याचा सवाल; बायकोचं उत्तर ऐकून गार

Marathi Jokes husband ask important question to wife after wedding | Marathi Jokes: लग्नाआधी तुझं कुठे काही होतं का..? बायकोचं उत्तर ऐकून नवरा बेशुद्ध

Marathi Jokes: लग्नाआधी तुझं कुठे काही होतं का..? बायकोचं उत्तर ऐकून नवरा बेशुद्ध

googlenewsNext

लग्नाची पहिली रात्र... रोमँटिक वातावरण...

पण नवऱ्याला बायकोचा भूतकाळ जाणून घेण्याची खुमखुमी आली..

नवरा- लग्नाआधी तुझं काही कुठे होतं का..? कोणी आयुष्यात येऊन गेलं का..?

बायको शांत.. नवरा विचारात.. एक मिनिट निघून गेलं.. लग्नाच्या पहिल्याच रात्री असं विचारल्यानं रागावली असावी असं नवऱ्याला वाटलं...

नवरा- सॉरी.. मी यावेळी हा प्रश्न विचारला.. माझं चुकलं.. तू बोल ना काहीतरी.. शांत का तू...? बोल ना माझ्याशी.. चूक झाली माझी.. सॉरी म्हणतो मी...

बायको- अहो, जरा वेळा शांत राहा ना... मोजतेय ना मी... 

नवरा बेशुद्ध पडला.. आता बायको त्याला उठवतेय..

Web Title: Marathi Jokes husband ask important question to wife after wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.