Marathi Jokes: लग्नाआधी किती बॉयफ्रेंड होते..? मधुचंद्राला नवऱ्याचा सवाल; बायकोचं उत्तर नवरोबा गार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:00 AM2021-12-02T08:00:00+5:302021-12-02T08:00:07+5:30

Marathi Jokes: नवरीचं उत्तर ऐकून बायकोला धक्का

Marathi Jokes How many boyfriends did you have before marriage husband asks wife | Marathi Jokes: लग्नाआधी किती बॉयफ्रेंड होते..? मधुचंद्राला नवऱ्याचा सवाल; बायकोचं उत्तर नवरोबा गार

Marathi Jokes: लग्नाआधी किती बॉयफ्रेंड होते..? मधुचंद्राला नवऱ्याचा सवाल; बायकोचं उत्तर नवरोबा गार

Next

लग्न सोहळा संपन्न झाला.. नवदाम्पत्याची पहिली रात्र...

नवरा- लग्नाआधी तुझं कुठे काही..?

नवरी- म्हणजे..?

नवरा- अफेअर.. बॉयफ्रेंड वगैरे..?

बायकोनं शेजारी असलेली एक छोटासा डबा काढून दिला..

नवरा- हे काय..?

नवरी- जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात कोणी मुलगा आला, तेव्हा मी यामध्ये एक तांदूळ टाकायचे..

नवऱ्याची धाकधूक वाढली... मोठ्या धीरानं त्यानं डबा उघडला.. आत तांदळाचे तीन दाणे.. नवऱ्यानं सुटकेचा निश्वास टाकला...

नवरा- म्हणजे तीन बॉयफ्रेंड होऊन गेले तर तुझे..

नवरी- आपलं लग्न होण्याआधी यातले तांदूळ विकले.. दोन किलो वजन भरलं.. हे काय त्याचे ८० रुपये..

 

Web Title: Marathi Jokes How many boyfriends did you have before marriage husband asks wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.