Marathi Jokes: आरारा खत्तरनाक!!! डॉक्टरांनी दिलेल्या डायटिंग टिप्स ऐकून महिला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:00 AM2022-01-12T08:00:00+5:302022-01-12T08:00:03+5:30

Marathi Jokes: डॉक्टरांच्या टिप्स ऐकून महिला चकीत

Marathi Jokes doctor gives dieting tips to woman | Marathi Jokes: आरारा खत्तरनाक!!! डॉक्टरांनी दिलेल्या डायटिंग टिप्स ऐकून महिला हैराण

Marathi Jokes: आरारा खत्तरनाक!!! डॉक्टरांनी दिलेल्या डायटिंग टिप्स ऐकून महिला हैराण

Next

डॉक्टर- तुमचं वजन वाढलंय.. तुम्हाला जाड बनवणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा...

महिला- म्हणजे..? कोणत्या वस्तूंपासून..?

डॉक्टर- उदाहरणार्थ, वजनकाटा, आरसा, फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं सडपातळ मित्र....

Web Title: Marathi Jokes doctor gives dieting tips to woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.