Marathi Jokes: ...मग माझ्या नवऱ्याच्या मागे का लागलीस? महिलेनं शेजारणीला चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 06:00 PM2021-11-29T18:00:50+5:302021-11-29T18:01:02+5:30

Marathi Jokes: महिलेनं शेजारणीची चांगलीच हजेरी घेतली

Marathi Jokes angry wife ask questions to neighbor about husband | Marathi Jokes: ...मग माझ्या नवऱ्याच्या मागे का लागलीस? महिलेनं शेजारणीला चांगलंच सुनावलं

Marathi Jokes: ...मग माझ्या नवऱ्याच्या मागे का लागलीस? महिलेनं शेजारणीला चांगलंच सुनावलं

Next

एक महिला तिच्या शेजारणीशी बोलत होती..

महिला- केस पांढरा झालेला माणूस तुला आवडेल का..?

शेजारीण- नाही गं...

महिला- केस काळे करून स्वत:ला तरुण बनवण्याचा प्रयत्न करणारा पुरुष तुला आवडेल..?

शेजारीण- अजिबात नाही...

महिला- जरा धावताच धापा टाकणारा, चार चार दिवस आंघोळ न करणारा माणूस तुला आवडेल..?

शेजारीण- मुळीच नाही.. असा माणूस कोणाला आवडेल..?

महिला- हो ना.. मग कशाला माझ्या नवऱ्याच्या मागे लागली आहेस..?

Web Title: Marathi Jokes angry wife ask questions to neighbor about husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.